Trending:


‘’सत्ता नसतानाही फडणवीस यांची नोकरशहा, पोलिसांवर पकड’’ ; संघाच्या मुखपत्रांमध्ये गंभीर टिप्पणी

दोन्ही भाषांतील मुखपत्रांमध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करण्यात आले आहे.


या जैवइंधन स्टॉकने ७ महिन्यात गुंतवणूकदारांना दिले मल्टीबॅगर रिटर्न

बायो फ्युएल निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी शेअरमध्ये ७ महिन्यांपूर्वी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक आता ३.७ लाख रुपये झाली आहे.मार्च २०२२ रोजी संपलेल्या कालावधीनुसार कंपनीकडे ३२.४४% आणि ४०.६५% अनुक्रमे ROE आणि ROCE देखील आहे.


मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न, तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

पत्रकारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न आहे सांगत तुम्ही महापालिकेत लक्ष घालणार का? असा सवाल केला.


BMC Election : उद्धव ठाकरे आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होणार?

मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. शिवसेनेला खिंडार पडल्याने आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवं आव्हान असणार आहे.


सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं.


President Election: भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे या शिवसेना खासदाराची मागणी

राष्ट्रपतीपदासाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.


बिहार: रामविलास पासवान यांचा राजकीय वारसदार कोण ?, पासवान काका-पुतणे समोरासमोर

हाजीपूरच्या चौहरमल चौकात रामविलास पासवान यांच्या पूर्णाकृती आकाराच्या पुतळ्यांचे अनावरण करण्याची चिराग याची योजना आहे,


गद्दारांचं विकृत हसू, निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू यातून नक्की मार्ग काढणार : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


पुणे : अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे ‘बेंचमार्क’ सर्वेक्षण

राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे ‘बेंचमार्क’ सर्वेक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) करण्यात येणार आहे.


'या' वन्य प्राण्याचा अभिनेत्रीच्या पायाला चावा? अभिनेत्रीची अवस्था अशी की...

यावेळी खतरों के खिलाडी 12 शोमध्ये धोक्याची पातळी जास्त असणार आहे.


“राऊतांच्या नादी लागण्यात…” मतदारसंघात दाखल होताच शहाजीबापू पाटलांचं विधान

बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर विविध आरोप आणि टीका केली होती.


पुणे : राज्यातील महा-ई-सेवा केंद्रे अद्यापही ठप्प ; तांत्रिक बिघाडाचा नागरिक, विद्यार्थ्यांना फटका

महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे.


विधवा वहिनीच्या संपत्तीवर डोळा, सख्ख्या दिराने भावजयीला जिवंत पेटवलं

आठ दिवसांआधीच पेरणीच्या कारणावरूनही त्यांच्यात वाद झाले होते, तेव्हा समाधान परिहार याने मंगला परिहार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु वादावादी या टोकाला जातील याची कल्पना मंगला यांना नसल्याने त्या बेसावध होत्या.


राज्यातील आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता!

१२०४ उपकेंद्रे व १४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता


VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

'कॉफी विथ करण' शोच्या नव्या सीझनमध्ये आलिया भट्ट आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसणार आहे.


पर्यटकांच्या उत्साहावर ऐन पावसाळ्यात पाणी, देवकुंड धबधबा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

पर्यटकांची गर्दी नियंत्रणात येत नाही म्हणून धबधबे, तलाव आणि किल्ल्यांवर पर्यटकांचा थेट प्रवेश बंद करण्याची भूमिका सध्या प्रशासनाने घेतली आहे. गेल्याच आठवड्यात खालापूर परिसरातील झेनिथ धबधबा, बोरघाट धबधबा, वीणानगर धबधबा, आत्करगाव धबधबा, आडोशी पाझर, वावर्ले अशी एकूण सोळा ठिकाणांवर प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे. त्यानंतर आता रायगडमधील देवकुंड धबधबाही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.


Science Fact: लोकं नदीत नाणी का टाकतात? कारण...

अनेकदा आपण अशा गोष्टी करत असतो की, त्यामागचं खरं कारण आपल्याला माहिती नसतं.


मध्यावधी निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला, म्हणाले…

राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी खोचक टोला लगावला आहे.


भारताचा पराभव होत असताना विराट कोहलीने केलं लाजीरवाणं कृत्य, व्हिडिओमध्ये पाहा काय केलं...

हा पराभव भारताच्या जिव्हारी लागला आहे. कारण हा सामना भारताने अनिर्णीत जरी राखला असता तरी त्यांना ही मालिका जिंकता आली असती. पण त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि चाहते निराश झाले. कोहलीने यावेळी असं एक कृत्य केलं की, चाहत्यांना त्याचा राग आला आहे. कोहलीचा हा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल होत आहे.


सिगारेट च्या वादावरून १५ वर्षीय मुलाचा मित्रांनी केला खून ; खुना प्रकरणी ५-६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले

पिंपरी-चिंचवडमध्ये सिगारेट देण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मित्राचा मित्रांनी खून केला आहे.


‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर

मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली होती.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने एमबीए प्रोग्रामसह पाच-वर्षीय एकात्मिक बी.टेक लाँच केले; उद्योग-संबंधित, कौशल्ये आणि शिक्षणाचा संपूर्ण संच ऑफर करत आहे

- पाच वर्षांचा पूर्ण-वेळ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या नेतृत्व आणि उद्योजकता गुणांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे पालनपोषण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्याच्या उद्देशाने रचले केले आहे. - विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये व्यवस्थापकीय भूमिका आणि उद्योजकतेसाठी तयार करणे हे उद्दिष्ट आहे.


अमरावतीच्या खरवाडी नाल्याला पूर, बचाव पथकाने वाचवले बालकासह तिघांचे प्राण

जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे.


जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, विमानातील एक छोटा छिद्र किती धोकादायक ठरु शकतो? चला याबद्दल जाणून घेऊ या.


पाकिस्तानच्या नोटा जेव्हा नाशिकच्या या छापखान्यात छापल्या जायच्या... पाहा फोटो

नाशिकचा हा छापखाना पाकिस्तान, चीन, इराक, म्यानमार, श्रीलंका, आफ्रिका या देशांसाठी नोटा छापायचा.


वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक

दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो.


‘नेमकं मुख्यमंत्री कोण?’ शिंदे – फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओवर काँग्रेस नेत्याचे खोचक ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेतील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.


“सर्वांमागील कर्ताधर्ता हे”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर फडणवीस हात जोडून म्हणाले, “सगळं उघडं करू नका”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर सत्रात जोरदार भाषण केलं.


मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आहेत.


मुंबईत पावसाचा जोर कायम, पवई तलाव ओव्हर फ्लो

मुंबईत सोमवारपासूुन पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले.


फक्त ४ लाखांमध्ये मिळतेय Tata Tigor प्रीमियम सेडान, वाचा संपूर्ण ऑफर

टाटा टिगोरची सुरुवातीची किंमत ५.९८ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलवर जाताना ८.५७ लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु तुम्ही ही टाटा टिगोर सेडान ४ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता


Petrol Diesel Price : ताजमहाल नसता तर पेट्रोल 40 रुपये लिटर असतं : असदुद्दीन ओवेसी

ताजमहाल बांधला नसता, तर आज पेट्रोलचे भाव इतके वाढले नसते, जाणून घ्या ओवेसी असं का म्हणाले.


WTC Standings: एजबस्टन कसोटीतील ‘ही’ चूक भारताला पडली महागात; पाकिस्तानने केले ओव्हरटेक!

पाचव्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.


ठाकरेंनी रिक्षावरून टोला दिला; शिंदेंनी थेट मर्सिडिसच काढली; एका वाक्यात प्रत्युत्तर

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. उद्धव ठाकरेंनी रिक्षावरून केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे.


समलैंगिक मित्रांनी तरुणाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले, नाल्यात फेकले अन् मग...

एलएलबीचा विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह नाल्यात आढळून आला. विद्यार्थ्याची हत्या करून त्याचा मृतदेह एका गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.


उद्धव ठाकरेंनी म्हटलं रिक्षावाला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जशास तसं उत्तर

रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, उद्धव ठाकरेंनी केली होती टीका


Video: ‘तमाशा Live’ च्या टीमसोबत धमाल गप्पा

चित्रपटाच्या निमित्ताने कलाकर आणि दिग्दर्शकाने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.


दुर्देवी! सहा वर्षांच्या वेदांतच्या मृत्यूला जबाबदार कोण? घटनेनं नागरिक संतप्त

डोंबिवलीत एका महिन्यातील दुसरी घटना, कारवाई होणार का?


आमदार फुटले, पण कार्यकर्ते नाही, समर्थकाचं स्वत:च्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पत्र

पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा शिकावी तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून असं म्हटलं तर वावगं ठरु नये, शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एकाकी पाडलं. त्यांना आता शिवसैनिक पाठिंबा देत आहेत. इथल्या एका शिवसैनिकांने चक्क आपल्या रक्ताने उद्धव ठाकरेंच्या नावे एक संदेश लिहिला आहे. यावरुनच शिवसेनेबाबत शिवसैनिकांच्या मनात अजूनही किती निष्ठा आहे हे दिसून येते.


पुणे : शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर प्लास्टिक बंदी

पुणे शहरासह जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.


Boldest Web Series: 'या' वेब सीरिजनी ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, घरच्यांसमोर चुकूनही बघू नका

आजकाल प्रेक्षकांचा मनोरंजनासाठी सिनेमा आणि टीव्ही व्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडे कल आहे.


इंधन कर कपातीचा राज्याच्या तिजोरीला फटका

इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने २४ हजार कोटींपेक्षा अधिक तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेल्या राज्याच्या तिजोरीवर आणखी बोजा पडणार आहे.


भाजप नेत्यांकडून ईडी सीबीआयची धमकी, दीवार चित्रपटातील डायलॉग सांगत केजरीवालांचं प्रत्युत्तर

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमिताभ बच्चन यांचा दीवार चित्रपटातील डायलॉग मारत भाजपवर टीका केली आहे. भाजपवाले आमच्याकडे ईडी, आयटी, सीबीआय आहे, अशी धमकी देतात, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.


ठाणे महापालिका यंत्रणा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सज्ज ; अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून घेतला शहरातील परिस्थितीचा आढावा

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला असतानाच, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.


शरद पवारांच्या पावलावर पाऊल, शिंदेंची बंडखोरी ३ कारणांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय बंड पवारांच्या नावावर आहे.. पवारांनी जे बंड केलं ते अपमानास्पद वागणुकीला कंटाळून केलं होतं.. जे कारण एकनाथ शिंदे यांनीही आपल्या बंडखोरीनंतर पुढे केलंय


Viral : बॉसपर्यंत अर्ज पोहचवण्यासाठी या पठ्ठ्याने लढवली अजब शक्कल; मुलाची कृती पाहून नेटकरीही हैराण

एका मुलाने कार्यालयातील बॉसचे लक्ष वेधण्यासाठी झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून वेषभूषा केली आणि पेस्ट्रीचा बॉक्स हातात घेऊन प्रत्येक कार्यालय प्रमुखापर्यंत पोहचवले.


पुणे : बारावीत महाविद्यालय बदलणाऱ्या विद्यार्थ्यांना मंजूर जागांच्या मर्यादेत, गुणवत्तेनुसार प्रवेश

शाखा बदलून मिळणे, पालकांची बदली अशा विविध कारणास्तव विद्यार्थ्यांकडून बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची मागणी केली जाते.


ट्रेंडिंग स्टॉक; महिंद्रा समूहातील आघाडीचा स्टॉक महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड

महिंद्र लॉजिस्टिकचा शेअर ५०८ रुपयांचा टप्पा गाठू शकतो. त्यानंतर अल्पावधीत तो रु. ५२५ पर्यंत पोहोचू शकतो. तथापि ४५० रुपयांपेक्षा त्याचा प्रवास कमकुवत मानला जाईल.


‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला कारण’…;उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता.


SpiceJet Emergency Landing : कराचीनंतर मुंबईत स्पाईट जेटची इमर्जेन्सी लॅंडींग, दिवसभरातील दुसरी घटना

आज सकाळी दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेट विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती.