मराठी

Trending:


ओमिक्रॉन : कल्याण-डोंबिवलीत परदेशांतून आलेल्या 'त्या' ७६ जणांचा शोध सुरू

ओमिक्रॉनचा धसका सगळ्यांनीच घेतला असताना, कल्याण-डोंबिवलीत परदेशांतून आलेल्या ७६ जणांचा शोध घेण्यात येत आहे. महापालिका प्रशासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. हे सर्व जण २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत परतले आहेत.


अनिल कुंबळेचा विक्रम होण्यासाठी श्रीनाथने जेव्हा वाईड बॉलची ओव्हर टाकली होती

एझाझ पटेलच्या विक्रमाच्या निमित्ताने 1999 मध्ये अनिल कुंबळेच्या विक्रमाच्या आठवणी क्रिकेटरसिकांनी जागवल्या.


शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, भाजपविरोधात आघाडीवर घेतली ही भूमिका

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या पक्ष भाजपला एनडीएची गरज नाही, परंतु विरोधी पक्षांना यूपीएची गरज आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.


अंकिता लोखंडेच्या लग्नातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट लीक

कोणती आहे ती महत्त्वाची गोष्ट?


Kriti sanon लिव्ह इनमध्ये राहून सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म?

अभिनेत्री क्रिती सेनन ही इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.


व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी, पिल्लू गाडीखाली आल्यानंतर कुत्री कालपासून तिथेच बसून

प्राण्यांनाही माणसांप्रमाणे संवेदना असताता. याचं एक उदाहरण सध्या समोर आलं आहे.


नंबरप्लेट नसलेल्या बाइकवरून वाहतूक पोलिसांची 'राइड'; नियम फक्त सर्वसामान्यांनाच का?

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून वाहतूक पोलीस प्रवास करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.


SBI चा धमाका, कमी गुंतवणूकीत दरमहा 60 हजार रुपये कमवा कसं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर तुम्हीही पैसे कमवण्यास एखाद्या पर्यायाच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.


तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सर्वोच्च न्यायालयाचा 'तो' निकाल सूक्ष्म-लघु उद्योजकांना मारक

दिवाळखोरी दिवाळखोरी संहिता ,२०१६ अंतर्गत वैयक्तिक दिवाळखोरीच्या तरतुदी अंतर्गत एकूण २०१ प्रकरणे सप्टेंबर २०२१ पर्यंत दाखल झाली असून १७ प्रकरणे कर्जदारांनी स्वेच्छेने दाखल केली आहेत . सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाने कर्जदारांना वैयक्तिक हमी मागविण्याचा आणि प्रवर्तक /जामीनदारांच्या वैयक्तिक मालमत्तेद्वारे थकबाकी वसूल करण्याचा अधिकार दिला गेला आहे.


“आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत यांचा ममतांच्या आघाडीवर निशाणा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर निशाणा साधला आहे. The post “आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत यांचा ममतांच्या आघाडीवर निशाणा appeared first on Loksatta.


IND Vs NZ 2nd Test: एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीनंतर अनिल कुंबलेची जोरदार चर्चा; नेटकऱ्यांचा द्रविडला फलंदाजीचा सल्ला

नेटकऱ्यांना अनिल कुंबलेच्या १० गडी बाद करण्याच्या विक्रमाची चिंता सतावत आहे. The post IND Vs NZ 2nd Test: एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीनंतर अनिल कुंबलेची जोरदार चर्चा; नेटकऱ्यांचा द्रविडला फलंदाजीचा सल्ला appeared first on Loksatta.


Viral: विमानात मांजरीला स्तनपान करू लागली महिला! कृती पाहून पॅसेंजर झाले हैराण

एका अमेरिकन महिलेने विमानात पाळीव मांजरीला स्तनपान करण्यास सुरूवात केल्याचं पाहून प्रवासी हैराण झाले. The post Viral: विमानात मांजरीला स्तनपान करू लागली महिला! कृती पाहून पॅसेंजर झाले हैराण appeared first on Loksatta.


Omicron Variant In India: भारतात ओमिक्रॉन बाधित रुग्ण किती?; 'ही' धक्कादायक माहिती आली समोर

Omicron Variant In India: भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दोनच रुग्ण आढळले असले तरी ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओमिक्रॉन संशयित रुग्णांचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे.


Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: कतरिना-विकीच्या लग्नात परदेशातून येणार खास पाहुणा

या लग्नात काही निवडक लोकांनाच बोलावण्यात आले


“बॅन लिपस्टिक”, तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सध्या त्या दोघींच्या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. The post “बॅन लिपस्टिक”, तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल appeared first on Loksatta.


Viral Video: जान्हवी कपूर ड्रेसमुळे होतेय ट्रोल! नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांपासून त्यांच्या वागण्याबद्दल टीका सहन करावी लागते. The post Viral Video: जान्हवी कपूर ड्रेसमुळे होतेय ट्रोल! नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया appeared first on Loksatta.


विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे बंगाली हिंसेचे धडे तुम्ही घेताय का? – आशिष शेलार

मुंबई महापालिकेतील कालच्या गदारोळावरून शिवसेनेवर साधला निशाणा


पाकिस्तानात श्रीलंकेच्या नागरिकाला ठार मारून रस्त्यावर जाळलं, जगभरातून टीका

पाकिस्तानमधील एका हत्या चर्चेत आहे. काय आहे नेमकं प्रकरण?


शेतकऱ्यांवर आली 1 रुपये क्विंटलने कांदा विकण्याची वेळ

आपल्या शेतात कष्टानं पिकवलेल्या कांद्याचे केवळ 13 रुपये हाती आल्यानं आता शेतकऱ्यांवरती रडण्याची वेळ आली आहे.


सरकारी योजनेतून एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) लॉटरीमध्ये एक घर मिळाले, तर आता राज्यात कोठेही 'म्हाडा'चे दुसरे घर घेता येणार नसल्याने आता सरकारी योजनांतून घरे घेण्याच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.


'Omicron सगळ्यांना मारून टाकेल...' म्हणत घाबरलेल्या डॉक्टरनं बायको-मुलांना संपवलं

सुनील फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पोहोचला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला धक्का बसला.


Mazhi Tuzhi Reshimgaath : वाचता येत नाही, तरी परी कसं करतेय मालिकेचं शूट !

त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात


Ministry of Defence Recruitment 2021: या पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी, १०वी पास ते पदव्युत्तर पदवीधारक करू शकतात अर्ज

लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. The post Ministry of Defence Recruitment 2021: या पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी, १०वी पास ते पदव्युत्तर पदवीधारक करू शकतात अर्ज appeared first on Loksatta.


फडणवीसांचा साहित्य संमेलनात जाण्यास नकार; म्हणाले, तिथं जाऊन तरी काय करायचे?

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिग्गजांच्या अनुपस्थितीवरून चर्चेत आलं आहे. संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनास उपस्थित राहण्यास नकार दर्शवला आहे.


Google Chrome वापरत असाल तर तो आताच बंद करा, मोठ्या कंपनीकडून ग्राहकांना इशारा

हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक आहे.


“राजकारण रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र नाही”; उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीपूर्वी अमित शाहांचे वक्तव्य

उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही, असे अमित शाहांनी स्पष्टपणे सांगितले. The post “राजकारण रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र नाही”; उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीपूर्वी अमित शाहांचे वक्तव्य appeared first on Loksatta.


VIDEO: पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाला जिवंत पेटवणाऱ्याची कॅमेऱ्यासमोर गर्वानं कबुली

Mob Lynching in Pakistan over ‘Blasphemy’ : 'हुजूर आपके नाम पर जां भी कुर्बान' अशा घोषणा देणाऱ्या गर्दीतील तरुणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली कॅमेऱ्यासमोर दिलीय. यावेळी या तरुणांच्या चेहऱ्यावर कोणतेही अपराधीपणाचे भाव नव्हते.


IND vs NZ: एजाज पटेलचा ऐतिहासिक कारनामा, एकाच डावात पटकावल्या 10 विकेट्स

दस का दम | एजाज पटेलचा ऐतिहासिक कारनामा, एकाच डावात पटकावल्या 10 विकेट्स, ठरला 3 गोलंदाज


महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी वाढ, कर्नाटकानंतर या शेजारील राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला

ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण 38 देशांमध्ये आढळले आहेत.


पॅराशूटची दोरी तुटली आणि समुद्रात कोसळले पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Adventure करणं म्हणजे मृत्यू ओढवून घेणं? काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच ठरवा!


Viral Video: ‘मणिके मागे हिथे…’ गाण्यावर कपलचा स्टेजवर डान्स; नेटकरी बोलले वाह क्या बात है!

सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामात अनेक नवविवाहित जोडपे आणि नातेवाईक सिंहली गाण्यावर नाचण्याचा पर्याय निवडत आहेत. The post Viral Video: ‘मणिके मागे हिथे…’ गाण्यावर कपलचा स्टेजवर डान्स; नेटकरी बोलले वाह क्या बात है! appeared first on Loksatta.


'एनसीबी'विरोधात पुन्हा संघर्ष; नवाब मलिकांनी केले नवे गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी विरुद्ध नवाब मलिक हा संघर्ष पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा हा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.


'करोनातून झटपट बरं व्हायचंय तर...'; भाजप नेत्याने सांगितला अजब इलाज

Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे भारतात करोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच त्यासोबत अनेक दावेही केले जाऊ लागले आहेत. भाजपच्या एका नेत्याने तर अजब उपायच सांगून टाकला आहे.


लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अभिनेत्रीचे पतीसोबतचे खाजगी फोटो लीक

या लग्नामुळे दोघांच्या जवळच्या मित्रांसोबतच


असा पंतप्रधान कधीच नसावा, जो गोमूत्र तपासणीसाठी...; विद्रोही संमेलनात टीकेच्या तोफा

Nashik Vidrohi Sahitya Sammelan: नाशिकमध्ये भरलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. गौहर रझा यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.


देशात ओमाक्रॉनचा आणखी एक रुग्ण; झिम्बाब्वेहून गुजरातमध्ये परतलेल्या व्यक्तीला लागण

गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे


'ओमिक्रॉन'ला रोखणार; मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान; विदेशांतून येणाऱ्यांसाठी 'हा' पंचसूत्री कार्यक्रम

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. विदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी पंचसूत्री कार्यक्रम आखला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.


Msrtc Strike News : 'फाशीची शिक्षा दिली तरी मागणी विलिनीकरनाचीच', एसटी कर्मचाऱ्यांची कठोर भूमिका

शासनाने आमचा अंत पाहू नये व सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. आम्ही संपर्क तात्काळ संपवू इच्छितो. मात्र. आमचे विलीनीकरण करा तशी भूमिका आता या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.


स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक संधी; श्रीराम प्रॉपर्टीजकडून ६०० कोटींच्या IPO ची घोषणा

श्रीराम प्रॉपर्टीजने आपल्या ऑफर फॉर सेलचा आकार ५५० कोटींवरून ३५० कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे.कंपनीने विविध रिअल इस्टेट प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि त्यांचे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.


पुण्यात फक्त शनिवारवाडा नाही... 'या' ट्वीटमुळं खासदार अमोल कोल्हे वादात

पुणे विमानतळावर सेल्फी काढून केलेल्या एका ट्वीटमुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे चांगलेच ट्रोल झाले आहेत.


PERFECT 10..! एजाज पटेलच्या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेनं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तुझं…”

एजाजनं मुंबईच्या वानखेडे मैदानावर एका डावात १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. The post PERFECT 10..! एजाज पटेलच्या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेनं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तुझं…” appeared first on Loksatta.


काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? नवाब मलिक म्हणतात…!

ममता बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यादरम्यान "यूपीए अस्तित्वात नाही", असं विधान केल्यानंतर काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे.


“तुम्ही खूप सुंदर दिसता पण…”; बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या महिला आमदारावर आक्षेपार्ह टिप्पणी; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

मला खूप अवघडल्यासारखं झालं, मी काही काळ स्तब्ध राहिले. घडल्या प्रकारातून सावरायला मला थोडा वेळ लागला, अशी प्रतिक्रिया या महिला आमदाराने दिली आहे. The post “तुम्ही खूप सुंदर दिसता पण…”; बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भाजपाच्या महिला आमदारावर आक्षेपार्ह टिप्पणी; पक्षश्रेष्ठींकडे तक्रार appeared first on Loksatta.


एजाज पटेल या एका व्यक्तीमुळे झाला फिरकी गोलंदाज, जाणून घ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट...

एजाज पटेलने आज इतिहास रचला असला तरी त्याला फिरकी गोलंदाज व्हायचे नव्हते. पण एका व्यक्तीमुळे तो फिरकी गोलंदाज झाला आणि त्याने इतिहास रचला. एजाजच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट आहे तरी काय, जाणून घ्या...


MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा कोणता पेपर कोणत्या दिवशी होणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.


Omicron चा विळखा घट्ट; पाच वर्षांहून कमी वयाच्या रुग्णसंख्येत वाढ

Cases of Coronavirus Increasing in Children : 'ओमिक्रॉन'च्या तडाख्यात रुग्णसंख्येत प्रचंड वेगानं वाढ होत असल्याचं दिसून येत असतानाच या रुग्णांत लहान मुलांचाही मोठ्या संख्येत समावेश असल्याचा नवा ट्रेन्ड समोर येतोय.


MPSC २०२२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

जानेवारीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ होणार असल्याने परीक्षार्थी सध्या तयारीत गुंतले आहेत. The post MPSC २०२२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर appeared first on Loksatta.


मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा 'दस का दम' कुंबळेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

ajaz patel record भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फिरकीपटू एजाज पटेलने विश्व विक्रम केला. त्याने पहिल्या डावात १० विकेट घेतल्या.


आगामी निवडणुकांसाठी भाजपचा प्लॅन तयार; फडणवीस, चंद्रकांत पाटलांकडून आढावा बैठक

या आढावा बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हावार प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर चर्चा केली जात आहे.


इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलेला फिरकी गोलंदाज व्हायचेच नव्हते, समोर आला मोठा खुलासा...

एजाज पटेल हे नाव आता क्रिकेटच्या इतिहासामध्ये कायमचे कोरले गेले आहे. एजाजने १० विकेट्स घेत इतिहास रचला आहे. पण त्याचबरोबर एजाजबाबतचा एक मोठा खुलासा आता समोर आला आहे. एजाजला नेमकं काय व्हायचं होतं, पाहा...