Trending:


Yavatmal Crime News : गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला अटक; पाच जणांसह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Yavatmal Crime News : यवतमाळच्या (Yavatmal News) ढाणकी परिसरात गुप्त धन शोधणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने बिटरगाव पोलीस त्या गुप्तधन शोधणाऱ्या टोळीच्या शोधात होते. दरम्यान, काही संशयित व्यक्ती गुप्तधन शोधत असल्याची गोपनीय माहिती बिटरगाव पोलिसांना (Yavatmal Police) मिळाली. या माहितीच्या आधारे गणेश मामीलवाड यांचे शेतात धाड टाकून त्यात पाच संशयितांना (Yavatmal Crime) अटक करण्यात आली आहे. त्यांचाकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल,...


Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


Buddha Purnima : गौतम बुद्धांनी का सोडलं घरं, का केला कुटुंबाचा त्याग?

नवी दिल्ली : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी एक दिवस अचानक कुटुंबाचा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग केला. गृहस्थ आणि कुटुंबाचा त्याग करून ते जंगलाच्या दिशेनं निघून गेले. बोधिवृक्षाखाली बुद्धांनी जवळपास सहा वर्षं तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर समाजात अहिंसा, प्रेम, शांती आणि त्याग याचा संदेश त्यांनी दिला आणि समाजातल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचाही प्रयत्न केला. अत्याचार, भेदभाव, अशांती, अनाचार, अंधविश्वास, तसंच...


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Sharad Pawar Exclusive: नाकारलेलं पंतप्रधानपद ते बंडखोरी झालेल्या पक्षाचं अध्यक्षपद…शरद पवारांची UNCUT मुलाखत!

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींनी अनेक विश्लेषकांनाही बुचकळ्यात टाकलंय. मतदार वर्ग तर नेमकं काय चाललंय? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात व्यग्र झालाय. या पार्श्वभूमीवर सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी परिस्थिती यावर शरद पवारांची सविस्तर मुलाखत...


Pandharpur : 2 जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होणार

Vitthal's inauguration will be held from June 2


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


Uddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जेपी नड्डांसह भाजपवर टीका केली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. Uddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केलेल्या नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS) संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल. पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100 =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील . संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


सोलापूर : नातेपुतेजवळ क्षुल्लक कारणांवरून मेव्हणा आणि भावजीचा खून

परमिट बारमध्ये क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान मेव्हणा आणि भावजी अशा दोघांच्या निर्घृण हत्यांमध्ये घडले.


स्वप्नाचे घोस्ट फॉरेस्ट

Forest City Malaysia : आपले घर, आपले गाव, आपले शहर या भावनेला राजकीय उद्दिष्टाची जोड देत मलेशियामध्ये ‘फॉरेस्ट सिटी’ या स्वप्नाची पायाभरणी झाली. मूळ उद्दिष्ट राजकीयच असल्याने, हवेचा रोख बदल्यावर ती ‘घोस्ट सिटी’ होऊन गेली.


'इंडिया' आघाडीच्‍या 'एकजुटी'साठी राहुल गांधी सरसावले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजपविरोधी इंडिया आघाडीमधील नेत्‍यांमधील मतभेद लोकसभा निवडणुकीपूर्वीच स्‍पष्‍ट झाले आहेत. पश्‍चिम बंगालमध्‍ये ममता बॅनर्जी यांनी स्‍वबळावर निवडणूक लढवत सर्वप्रथम इंडिया आघाडीला धक्‍का दिला होता. मात्र यानंतर त्‍यांनी आमचा बाहेरुन पाठिंबा असल्‍याचे स्‍पष्‍ट करत सारवासारव केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत इंडिया आघाडीच्‍या एकजुटीसाठी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी सरसावले आहेत. माझे …


धुमसते पाकव्याप्त काश्मीर

पाकिस्तान सरकार आणि लष्कराने पाकव्याप्त काश्मीरचा वापर नेहमीच भारतात अशांतता, दहशतवाद आणि हिंसाचारासाठी केला. आता तेथील परिस्थिती अनियंत्रित आणि हिंसक बनली आहे. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा भाग भारताने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तथापि भावनिकतेच्या पलीकडे जात वास्तवाचे भान ठेवून विचार केल्यास हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते. अलीकडील …


हरवलेले नातेबंध

निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या मनातील एक खंत जाणवली. ही खंत होती नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील हरवलेल्या कौटुंबिक नात्याची, जिव्हाळ्याच्या बंधांची.


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या रॅलीत घुसून तरुणाने मारली कानाखाली, VIDEO

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पाचव्या टप्प्यात आता मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार हे प्रचार करत होते. यावेळी गर्दीमध्ये घुसून आलेल्या 2 तरुणाने कन्हैयाकुमार यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये नंदननगरी परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करत होते. आपल्या...


ही ‘जादू’ करणार कोण?

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी अंगावर काटा आणला. अंधश्रद्धेतून कुणाला जिवंत जाळण्याची लोकांची हिंमत होतेच कशी? कुठे वृद्धाच्या अंगावर चटके दिले जातात, तर कुणी स्वत:ची जिभ कापून घेतो. देशविकासात चकचकीत रस्त्यांचा वाटा नाकारण्यात अर्थ नाही; मात्र विज्ञानवादी समाजाची निकडही तेवढीच आहे. निवडणुकांच्या धावपळीत आशा सेविकांचे साडेचारशे कोटींचे पारिश्रमिक रेंगाळणार असेल तर मागास भागातील आरोग्याचे दुखणे दूर करण्याची ‘जादू’ कशी साधली जाणार?


Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ((Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 May 2024

कुटुंबप्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही, सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रिपदं दिली, तरी पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलंय. २००४ पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली, त्यामुळेच मोदींनी विखारी, धार्मिक, वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले, मोदींच्या नकली संतान आणि भटकती आत्मा वक्तव्यावरुन शरद पवारांचा निशाणा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपबरोबर गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा दावा.


Lok Sabha Election 2024 Live Updates: सोमवारी मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघांमध्ये मतदान, पाहा ताजे अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Elections LIVE updates: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (20 मे 2024) पार पडणार आहे. मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण 13 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सर्वच्या सर्व सहा जागा, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी म्हणजेच 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार...


मुंबई, ठाण्यात महायुतीची कसोटी

मुंबई महानगरावरच महायुतीची सारी भिस्त अवलंबून आहे.


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी भल्या पहाटे सुरू केली आहे. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.