बातम्या

Trending:


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण

22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण


Indian Navy Jobs : भारतीय नौदलातील भरतीची घोषणा; अग्निवीर SSR आणि MR पदांवर नोकरीची संधी

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : भारतीय नौदला अंतर्गत विविध रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच येथे अग्निवीर SSR आणि MR पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल तर सर्व महत्त्वाचा तपशील येथे पहा.


Mumbai Crime: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Mumbai News: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या काळात 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त जप्त करण्यात आल्या आहेत. 15 भारतीय प्रवाशांकडे या वस्तू सापडल्या आहेत. यातील काही प्रवाशांची चौकशी सुरु असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.


ICSE ISC Result 2024: १० वी, १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी! कुठे व कसा पाहाल आयसीएसईचा निकाल?

ICSE ISC Result 2024: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) आज ICSE, ISC चे निकाल जाहीर केले आहे.CISCE च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी यंदा बाजी मारली आहे.


तडका : अस्त्र आणि शस्त्र

सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा असणार्‍या अनेक मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुका जाहीर होताच काही मतदारांच्या मनात कोणाला मतदान करायचे, हे ठरलेले असते. संपूर्ण जनतेचे असे असते असे नाही. काही प्रचारावर लक्ष ठेवून असतात, तर काही जाहीर सभांमध्ये काय बोलले जाते यावर लक्ष ठेवून असतात. बरेचसे मतदार हे कोणता पक्ष भावी …


आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे संघटनांनी स्वागत केले आहे. आरटीई कायद्यात केलेल्या बदलानंतर यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला आहे.


राहुल यांची बदलती प्रतिमा

काळाबरोबर बदलणे हा मानवी स्वभावधर्म आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही तो लागू पडतो. राहुल गांधी यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली असून, कुर्ता-पायजामा हा जुना वेश अडगळीत टाकून ते दिवसेंदिवस आधुनिक बनत चालले आहेत. केवळ वेशच नव्हे, तर जुनाट विचार मागे टाकून काँग्रेस पक्षालाही तुकतुकी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही विषयावर त्यांच्या भूमिकेत आलेली लवचिकता …


पुँछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई


Pune CCTV : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू

Pune Child Passes Away Playing Cricket CCTV Video


Nagpur News : वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनार्थ केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र, भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. मुंबई सोबतच नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Nagpur News) वडेट्टीवार यांनी, …


PM Narendra Modi Interview: तानाशाह, हिटलर आणि पुतिन बाबाच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर पलटवार

PM Narendra Modi Exclusive Interview (पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत): लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Times Now ला एक विशेष मुलाखत दिली आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जाणून घ्या सविस्तर...


Loksabha election | मतदान केंद्र थेट पोहोचले ज्येष्ठांच्या घरी; 'या' वयोगटातील मतदारांसाठी खास सुविधा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान केंद्रच घरी पोहोचले अन् 88 वर्षे वय असलेल्या लीला भट यांना घरीच मतदानाचा अधिकार बजावता आला. वयोमानामुळे मागील वर्षी त्यांना मतदान करता आले नाही. पण, यंदा घरीच मतदान करता आल्याने त्या आनंदी होत्या. मतदान केल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर होते अन् बोटाला लावलेल्या शाईचा हात दाखवत त्यांनी आनंदही व्यक्त केला. …