Trending:


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Baramati Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या सख्या भावाने पुन्हा मिशा काढण्यावरून दादांना डिवचलं

Baramati Lok Sabha Election 2024 : 2024 च्या बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान श्रीनिवास पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वेळोवेळी टीकेची झोड उठवली होती. पवार कुटुंबीयांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी बारामतीतील निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला आहे.


अखेर आरटीईतील बदलांना हायकोर्टाची स्थगिती; 'या' विद्यार्थ्यांना दिलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीत अधिसूचना काढून बदल केले होते. या बदलांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. नियमातील बदलांमुळे पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना खासगी शाळांचे पर्याय दिसत नव्हते. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर खासगी …


VIDEO| नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं शक्तिप्रदर्शन

Nashik Shantigiri Maharaj


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- नागरिकशास्त्र

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नागरिकशास्त्र घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला आहे.


कुतूहल : भाषा प्रक्रियेचे अंतरंग…

‘‘पत्राचे उत्तर‘‘ यातील पत्राचे शब्दावर स्टेमिंग प्रक्रिया केल्यास ‘पत्रा’ शब्द उरेल. त्याऐवजी लॅमेटायझेशन प्रक्रिया केल्यास ‘पत्र’ ही मूळ संज्ञा मिळेल.


Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Accident On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील ९ जण जखमी झाले आहेत.


IRCTC Singapore Malaysia Package: जोडप्यांमदील प्रेम पुलवणारं पॅकेज, आत्ताच करा बुकिंग, फिरा सिंगापूर-मलेशियातील सुंदर ठिकाणं

IRCTC Singapore-Malaysia Package: तुम्ही नवविवाहित असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक खास टूर प्लान करू शकता. IRCTC ने तुमच्यासाठी एक खास हवाई टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही सिंगापूर आणि मलेशियाला भेट देऊ शकता आणि दोन्ही देशांतील अनेक सुंदर पर्यटन स्थळं पाहू शकता.


Loksabha | ईव्हीएम मशीनची पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Rupali_Chakankar_EVM_Puja


महायुती मजबूत; महाआघाडीत खिचडी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये मजबूत युती तयार झाली आहे. तर, दुसरीकडे महागडी राहुल गांधीच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी आहे. आपल्या युतीला विकासाची इंजिन असून त्यामध्ये डबे असून त्यामध्ये विविध समाजांना सामावून घेण्यासाठी जागा आहे व ते पुढे जात आहे. तर, दुसरीकडच्या इंजिनमध्ये डब्बेच नाहीत. सर्व इंजिनच आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास …


LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

LPG Gas cylinder price : देशात सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. व्यावसाईक गॅस सिलेंडरच्या किमीत कमी झाल्या आहेत.


Nagpur News : वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनार्थ केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र, भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. मुंबई सोबतच नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Nagpur News) वडेट्टीवार यांनी, …


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.